शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पी. चिदंबरम

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.

Read more

ठाणे : जीएसटी नव्हे, हा तर ‘बीजेपी टॅक्स’- चिदंबरम

कोल्हापूर : कोल्हापूर : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांचे सोमवारी व्याख्यान, चेंबर्स आॅफ कॉमसतर्फे आयोजन

राष्ट्रीय : INX Media case: पी. चिदंबरम यांना न्यायालयाचा दिलासा, 3 जुलैपर्यंत अटक करण्यास स्थगिती

राष्ट्रीय : '...तर पेट्रोल थेट २५ रुपयांनी स्वस्त होईल!'

व्यापार : कच्चे तेल स्वस्त तरीही इंधन महाग, चिदंबरम यांंची टीका

राष्ट्रीय : मोदींच्या काळात समस्याच वाढल्या, नोटाबंदीचा निर्णय हा मोठा खोटारडेपणा

राष्ट्रीय : नोटाबंदीसारखा दुसरा खोटारडेपणा असू शकत नाही- पी. चिदंबरम

राष्ट्रीय : चिदम्बरम यांची सीबीआय चौकशी?

राष्ट्रीय : एअरसेल-मॅक्सिकन प्रकरणात पी. चिदंबरम यांचाही हात, ईडीचा सुप्रीम कोर्टात दावा 

राष्ट्रीय : पी. चिदंबरम यांचीही चौकशी?