शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पी. चिदंबरम

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.

Read more

राष्ट्रीय : विरोधी पक्षांच्या आघाडीत काँग्रेसचे 'विशेष स्थान' आहे पण...; चिदंबरम यांचं सूचक विधान

राष्ट्रीय : ...यामुळे चलनाच्या अखंडतेवर, स्थिरतेवर शंका निर्माण; २ हजारांच्या नोटेवरून चिदम्बरम यांची टीका

व्यापार : महागाईवर सरकारचं लक्ष, वेळ येताच बॅंकाचं खासगीकरण होणार - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

महाराष्ट्र : P. Chidambaram: २००० हजारांची नोट चलनात आणणे आणि परत घेण्याचा निर्णय मुर्खपणाचा’’, चिदंबरम यांचा हल्लाबोल 

मुंबई : “मोदी सरकार ९ वर्षापासून सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी”; पी. चिदंबरम यांचा घणाघात

राष्ट्रीय : Rahul Gandhi Disqualification: “उसेन बोल्टही आश्चर्यचकीत होईल”; राहुल गांधींवरील कारवाईवरुन काँग्रेसचा मोदी सरकारला टोला

राष्ट्रीय : ‘सरकार अल्पसंख्याकविरोधी धोरणे उघडपणे दाखवत आहे’

राष्ट्रीय : “AAP ने खेळ खराब केला, जसा..,” गुजरातमधील काँग्रेसच्या खराब कामगिरीवर चिदंबरम यांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : खरगेंनंतर नवीन विरोधी पक्षनेता कोण? चर्चांना वेग

राष्ट्रीय : P Chidambaram : भाजपा कधीही विश्वासघात करत नाही, राजकीय पक्षांत फूट पाडणे हा शुद्धीकरण करण्याचा प्रकार