शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑपरेशन सिंदूर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.

Read more

महाराष्ट्र : “युद्धविराम अमेरिकेच्या दबावाखाली का केला? भाजपाला उत्तरे द्यावीच लागतील”: हर्षवर्धन सपकाळ

आंतरराष्ट्रीय : 'ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने एकदा नव्हे दोन वेळा केला होता कॉल, मृतांचा आकडाही आला समोर

राष्ट्रीय : काश्मीर, गुजरात, पंजाब, राजस्थान; पाकिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती भागात उद्या मॉक ड्रिल

आंतरराष्ट्रीय : 'ऑपरेशन सिंदूर आठवडाभर सुरू ठेवलं असतं तर...', बलुचिस्तानच्या नेत्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

मुंबई : “पाकमध्ये तुम्हाला पाठवायचे की मोदींना, POK घेण्याचे पुढे काय झाले?”: राऊतांचा राणेंना सवाल

राष्ट्रीय : 'शशी थरुर भाजपचे सुपर प्रवक्ते झाले...', काँग्रेस नेत्याची आपल्याच खासदारावर बोचरी टीका

राष्ट्रीय : तिन्ही संरक्षण दलांमध्ये अचूक ताळमेळ साधला जाणार; केंद्र सरकारने नवे नियम लागू केले... 

व्यापार : टप्प्यात कार्यक्रम झाला! तुर्कस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; भारताने तर पाचरच ठोकली...

राष्ट्रीय : हे छुपे युद्ध नसून पाकने आखलेली रणनीतीच: पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई : ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे माता, भगिनींची मान गर्वाने उंच