शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : ICMR New Guidelines: ICMR ने निकष बदलले! आता कोरोना चाचणी नेमकी कुणाची करावी? नव्या गाइडलाइन्स जारी

आंतरराष्ट्रीय : Coronavirus : वाढत्या रुग्णसंख्येदरम्यानच मोठा दिलासा, Omicron Vaccine मार्चपर्यंत तयार होण्याची शक्यता

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! अमेरिकेत रुग्णसंख्या तब्बल 6 कोटींवर; 8 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू

राष्ट्रीय : Omicron: कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट एकटा आला नाही तर...; वैज्ञानिकांनी दिला सतर्कतेचा इशारा

आरोग्य : Omicron Variant: ओमायक्रॉन: घरात एखाद्यास कोरोनाची लागण झाल्यास काय करावं? जाणून घ्या सोप्या शब्दात...

आरोग्य : Omicron: सावधान, ओमायक्रॉन देऊ शकतो चकमा; हलक्यात घेऊ नका

राष्ट्रीय : CoronaVirus : आनंदाची बातमी! कोरोनाविरोधात दीर्घ सुरक्षा देणार Covaxinचा बुस्टर डोस, ट्रायलमध्ये आला भारी रिझल्ट

राष्ट्रीय : Corona Peak In India: भारतात रोज 10 लाख रुग्ण! जाणून घ्या, कसा असेल पीक? काय असतील धोके? देश आणि जगातील तज्ज्ञ चिंतित

व्यापार : Money Saving Tips: ओमायक्रॉन संकटात बजेट पुन्हा बिघडण्याची शक्यता; तिसऱ्या लाटेपूर्वी करा हे उपाय

राष्ट्रीय : Omicron: भारतात केव्हा येणार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उच्चांक आणि केव्हा होणार अंत? जाणून घ्या तज्ज्ञांची माहिती...