शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

आरोग्य : Omicron Infected Children: भीती वाढू लागली! लहान मुलांची नैसर्गिक देणगी भेदतोय ओमायक्रॉन; लसही फेल होण्याचा अंदाज

राष्ट्रीय : Omicron Variant: कोविशील्ड, कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांचं टेन्शन वाढणार; कोविड टास्क फोर्सचं चिंताजनक विधान

आंतरराष्ट्रीय : धक्कादायक! ओमायक्रॉन संकटातच आणखी एका रहस्यमय आजाराचा धुमाकूळ, 89 जणांचा मृत्यू!

राष्ट्रीय : Omicron Variant : चिंताजनक! अत्यंत वेगाने पसरतोय ओमायक्रॉन; लसही ठरतेय कमजोर; WHO ने दिला गंभीर इशारा

राष्ट्रीय : Corona Vaccine: मोदी सरकारचा मेगा प्लान! पुढील वर्षी ५ अब्ज कोरोना लसींचे उत्पादन करणार; निर्यातही वाढवणार

भक्ती : Dhanu Sankranti 2021: सूर्याचा धनु राशीत प्रवेश: सामान्यांना दिलासादायक काळ; महागाई, कोरोनाचा प्रभाव ओसरण्याची चिन्हे!

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! चीनने पुन्हा एकदा वाढवलं जगाचं टेन्शन; डेल्टा व्हेरिएंटचा नवा स्ट्रेन आला समोर

राष्ट्रीय : Omicron Varient : बूस्टर डोस वेगळ्या लसीचा हवा; तज्ज्ञांच्या समितीचे मत

राष्ट्रीय : Omicron Variant : ओमायक्रॉनच्या संकटात बूस्टर डोसची गरज आहे का, तो कधी द्यावा?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

आंतरराष्ट्रीय : Omicron News: ओमायक्रॉन संकटात कोट्यवधी लसवंतांची चिंता वाढली; WHOच्या भाकितानं झोप उडवली