शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! गेल्या 24 तासांत 2,34,281 नवे रुग्ण; मृतांचा आकडा धडकी भरवणारा

महाराष्ट्र : Covid Cases In Maharashtra: चोवीस तासांत राज्यात २७ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित, Omicron चे ८५ नवे रुग्ण

महाराष्ट्र : Coronavirus Maharashtra : राज्यात ६ ऑक्टोबरनंतर कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू, एकूण २४,९४८ नव्या रुग्णांची नोंद 

आरोग्य : Omicron: ओमायक्रॉनचा फायदा! इतर व्हेरिअंट्स ठरतो प्रभावी, ICMR ने अभ्यासाद्वारे केला दावा

आरोग्य : आता 'निओकोव्ह'ची भीती! प्रत्येक तीनपैकी एकाचा मृत्यू होऊ शकतो, वुहानच्या शास्त्रज्ञांचा दावा

नागपूर : बापरे! दोन दिवसात २० मृत्यू, ७,०९६रुग्णांची भर

राष्ट्रीय : ओमायक्रॉनच्या वाढत्या संकटात केंद्राचे राज्य सरकारांना कडक निर्देश; २८ फेब्रुवारीपर्यंत निर्बंधांमध्ये वाढ!

गोंदिया : गंभीर ! जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधितांचा मृत्यू, ११७ रुग्णांची भर

आरोग्य : Omicron: ओमायक्रॉनची लागण झालेल्यांना ICMR नं दिली चांगली बातमी, होणार 'हा' फायदा

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : बापरे! 'त्वचेवर 21 तास तर प्लास्टिकवर तब्बल 8 दिवस टिकू शकतो ओमायक्रॉन'; धडकी भरवणारा दावा