शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : Corona Omicron Variant: भारतात आढळला ओमायक्रॉनचा नवीन व्हेरिएंट; इंदूरमध्ये 4 मुलांसह 16 जणांना BA-2 ची लागण

मुंबई : Omicron News: धोका वाढला! मुंबईत ओमायक्रॉनच्या सामुदायिक प्रसाराला सुरुवात; INSACOGचा झोप उडवणारा अहवाल

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा, थोडी चिंता! गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 3,06,064 नवे रुग्ण, 439 जणांचा मृत्यू

नागपूर : नागपुरात आढळले ओमायक्रॉनचे तीन म्युटेशन

नाशिक : तुम्हाला ही लक्षणे आहेत का? मग दुर्लक्ष करु नका

पुणे : Pune Omicron : पुणे जिल्ह्यातील सर्व जलतरण तलाव, मैदाने, पर्यटनस्थळावरील दुकाने, हॉटेल्स सोमवारपासून सुरू

पुणे : Corona Alert: पुण्यातील रुग्णवाढ चिंताजनक; तिसऱ्या लाटेत बाधित होणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक

राष्ट्रीय : CoronaVirus, Omicron Live Updates: चिंताजनक! देशात ओमायक्रॉनच्या कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरुवात; केंद्राच्या इन्साकॉगची घोषणा

आंतरराष्ट्रीय : New Zealand PM Jacinda Ardern: न्यूझीलंडच्या पंतप्रधान पुन्हा चर्चेत; जेसिंडा अर्डर्ननी स्वत:चे लग्नच रद्द केले

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : तिसऱ्या लाटेचा धोका? पुन्हा एकदा 3.33 लाख नव्या रुग्णांची नोंद; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ