शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

टोकियो ऑलिम्पिक 2021

जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत.

Read more

जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत.

अन्य क्रीडा : Tokyo Olympic Medal Tally : १३ व्या दिवशी भारतानं जिंकली दोन पदकं, जाणून घ्या चीन, अमेरिकेसोबतच्या शर्यतीत आपण कितव्या स्थानी!

अन्य क्रीडा : Tokyo Olympics: टीम इंडियाचा कर्णधार मनप्रीत सिंग पत्नीला गिफ्ट करणार रेंज रोव्हर; मलेशियन मुलीशी केलंय लग्न!

अन्य क्रीडा : रविच्या विजयामागे वडिलांचा संघर्ष; रोज 70 किमीचा प्रवास करून मुलापर्यंत पोहोचवायचे दूध अणि लोणी

अन्य क्रीडा : Tokyo Olympic : रवी दहियाच्या दंडावर प्रतिस्पर्धी खेळाडूनं घेतला चावा; तरीही जखमी अवस्थेत सुवर्णपदकासाठी खेळणार!, photo viral

अन्य क्रीडा : Tokyo Olympic, Sky Brown : Reality शो जिंकली, यू ट्यूबवरून स्केटबोर्डिंग शिकली अन् १३व्या ऑलिम्पिक पदक जिंकून इतिहास घडवला!

अन्य क्रीडा : Tokyo Olympic 2020, Ravi Kumar Dahiya : रवी दहियाच्या पदकानं नाहरी गावाचं नशीब पालटणार; हॉस्पिटल, वीज येणार, जाणून घ्या या पदकाचं मोल!

अन्य क्रीडा : Tokyo Olympics 2020: डबल ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू आहे इतक्या कोटींची मालकीण, आठवड्याला कमावते लाखभर!

अन्य क्रीडा : Tokyo Olympic : प्रेमासाठी काय पण; गोल्ड मेडल जिंकल्यानंतर रशियन खेळाडूचं 'विचित्र' सेलिब्रेशन, See Pics

अन्य क्रीडा : Tokyo Olympic : परी म्हणू की सुंदरा!; सोशल मीडियावर व्हायरल झालेली 'ती' मुलगी कोण?, पाहा Photo

अन्य क्रीडा : Tokyo Olympics Pravin Jadhav : ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचावणाऱ्या प्रविण जाधवच्या कुटुंबीयांना मिळतेय धमकी; खेळाडूनं मागितली लष्कराकडे मदत