शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नुसरत भारूचा

 ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाने नुसरत भारूचाला खरी ओळख दिली. यानंतरच्या आपल्या छोट्याशा करिअरमध्ये नुसरतने ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू की टीटू की स्वीटी’ असे पैसा वसूल चित्रपट दिलेत. आता हीच नुसरत सलमान खान निर्मित चित्रपटात दिसणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या यापूर्वी आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते.

Read more

फिल्मी : दिवसेंदिवस अधिकच बोल्ड आणि स्टायलिश होतेय नुसरत भरुच्या, ‘प्यार का पंचनामा 2’मधून मिळाली ओळख

फिल्मी : ‘प्यार का पंचनामा 2’मधून घराघरात पोहोचली नुसरत भरूचा, ‘जय संतोषी मां’पासून केली होती करिअरची सुरुवात

फिल्मी : PHOTOS: ‘जय संतोषी मां’ ते ‘प्यार का पंचनामा 2’ असा आहे नुसरतचा बॉलिवूड प्रवास, See Pics

फिल्मी : चाहत्यांना भुरळ घालतायंत नुसरत भरुचाचे हे Photos, साडी लुक सोशल मीडियावर हिट

फिल्मी : व्हाइट ड्रेसमध्ये नुसरत भरूचा दिसली खूप ग्लॅमरस, पहा तिचे हे स्टायलिश फोटो

फिल्मी : Happy Birthday Nushrat : ती पाहताच बाला.. ! बर्थ डे गर्ल नुसरत भरूचाचे काही ग्लॅमरस फोटो

फिल्मी : ड्रीम गर्ल फेम नुसरत भरूचाने शेअर केली सेल्फी, दिसली ग्लॅमरस अंदाजात

फिल्मी : नुसरत भारुच्याचा हॉट अँड बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर धूम, पाहा तिचे सेक्सी फोटो

फिल्मी : IIFA AWARDS 2019: मध्ये माधूरी पासून ते सारा खान पर्यंत पाहायला मिळाला फॅशन का जलवा