शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नुसरत भारूचा

 ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाने नुसरत भारूचाला खरी ओळख दिली. यानंतरच्या आपल्या छोट्याशा करिअरमध्ये नुसरतने ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू की टीटू की स्वीटी’ असे पैसा वसूल चित्रपट दिलेत. आता हीच नुसरत सलमान खान निर्मित चित्रपटात दिसणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या यापूर्वी आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते.

Read more

फिल्मी : 'छोरी' फेम अभिनेत्री नुसरत भरूचा कट स्लीव ड्रेसमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो

फिल्मी : नुसरत भरुचाने 'छोरी' चित्रपटातील भूमिकेसाठी अशी केली तयारी

फिल्मी : नुसरत भरूचाचा आगामी थरारपट 'छोरी'चा टीझर झाला रिलीज

फिल्मी : नुसरत भरूचाने लेटेस्ट फोटोंतून वेधले चाहत्यांचे लक्ष, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

फिल्मी : Shocking! अचानक सेटवर कोसळली नुसरत भरूचा, हॉस्पिटलमध्ये केले दाखल

फिल्मी : PICS : अन् नुसरत भरूचाने अर्धवट ठेवला टॅटू, जाणून घ्या काय आहे कारण

फिल्मी : नुसरत भरूचाच्या सोज्वळ सौंदर्याने चाहत्यांना केले घायाळ, फोटो होतायेत व्हायरल

फिल्मी : बाबो..! नुसरत भरूचा रुपेरी पडद्यावर दिसणार कंडोम विकताना

फिल्मी : 'प्यार का पंचनामा' हिट झाला पण लोक करु लागले होते नुसरत भरुच्याचा व्देष, पण का ?

फिल्मी : PHOTOS: यशाच्या शिखरावर असणारी नुसरत भरूचा कधी काळी गेली होती डिप्रेशनमध्ये, जाणून घ्या कारण