शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एन.टी.आर. बायोपिक

तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते व आंध्रप्रदेशमधील लोकांच्या देवस्थानी असलेले नेते एन. टी. रामाराव यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या बायोपिकमध्ये एन.टी.आर. यांची पत्नी बसवाताराकम यांची भूमिका अभिनेत्री विद्या बालन साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट ९ जानेवारी २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Read more

फिल्मी : रकुल प्रीत सिंग एनटीआर बायोपिकमध्ये साकारणार ही भूमिका

फिल्मी : एन.टी.आर. बायोपिकचे पोस्टर रिलीज, ह्या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला