शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नीतेश राणे 

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 

Read more

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 

सिंधुदूर्ग : किनारपट्टीच्या संरक्षणाबरोबर विकास साधणार, मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं मत

सिंधुदूर्ग : मत्स्योद्योग, बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचेखारेपाटण येथे होणार जंगी स्वागत..!

महाराष्ट्र : ...तर अशी भाषणं द्यायची वेळ आली नसती’’, चिथावणीखोर भाषणांवरून नितेश राणे यांनी अबू आझमींना सुनावले  

मुंबई : राऊतांच्या घरी रेकी करण्याच्या आरोपामागे सत्य भलतेच निघाले; ८ तपास पथके नेमली, मग...

नागपूर : 'मच्छर मारायला रेकीची गरज नाही'; मंत्री नितेश राणे यांचा संजय राऊतांना टोला

रत्नागिरी : रत्नागिरी, सिंधुदुर्गला तीन मंत्रिपदे; उदय सामंत, नितेश राणे यांना कॅबिनेट, योगेश कदम राज्यमंत्री

नागपूर : सगळ्या गोष्टींवर फार बारकाईने लक्ष आहे; विधिमंडळात पाऊल टाकताच नितेश राणेंचा इशारा

महाराष्ट्र : भाजपच्या नितेश राणेंना मंत्रिपद, पण शिवसेनेच्या केसरकरांचा पत्ता का कापला? एक गोष्ट स्पष्ट झाली...

महाराष्ट्र : नितेश राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेताच, निलेश राणेंनी उद्धव ठाकरे यांना डिवचले, म्हणाले... 

महाराष्ट्र : लाल टिळा, भगवा कुर्ता, शपथविधीवेळी नितेश राणेंनी वेधून घेतलं लक्ष