शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

निलेश राणे 

निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. 

Read more

निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. 

मुंबई : “कितीही साफसफाई करायचा प्रयत्न केला तरी आता आदित्य ठाकरे वाचू शकणार नाही”: निलेश राणे

मुंबई : “सरकारने जे खरे आहे तेच जनतेला दाखवावे”; विधानसभेत महायुतीला नीलेश राणेंचा घरचा आहेर

सिंधुदूर्ग : सामन्यादरम्यान पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, निलेश राणेंनी चालवला बुलडोझर; म्हणाले...

महाराष्ट्र : “महाराजांचा अपमान केला, राहुल गांधी अन् काँग्रेसने माफी मागावी”; भाजपा नेत्याची मागणी

नागपूर : गडकिल्यांसह कोकण किनारपट्टीवरील सुरक्षेला प्राधान्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 

नागपूर : Winter Session Maharashtra: वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा, नुसते बांबू लागवडीबाबत आवाहन नको; आमदार नीलेश राणेंची चौफेर फटकेबाजी 

महाराष्ट्र : ...तर उद्या कुणाला तरी कायदा हातात घ्यावा लागेल; गोहत्येवरून निलेश राणे आक्रमक

सिंधुदूर्ग : Winter Session Maharashtra: कोकण किनारपट्टीवरील परप्रांतिय ट्रॉलर्सवर कारवाई करा, नीलेश राणेंनी वेधले सभागृहाचे लक्ष 

महाराष्ट्र : नितेश राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेताच, निलेश राणेंनी उद्धव ठाकरे यांना डिवचले, म्हणाले... 

महाराष्ट्र : न भूतो, न भविष्यती...! विधानसभेत सख्ख्या भावांच्या दोन जोड्या दिसणार; असा योगायोग की...