शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

निलेश राणे 

निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. 

Read more

राजकारण : “राजेंना राज्यसभेवर घेतलं परंतु प्रकाश आंबेडकरांना स्वीकृत नगरसेवक म्हणूनही घेणार नाही”

मुंबई : ‘’चीनचं राहू द्या, आधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराबाहेर काढून दाखवा’’ भाजपा नेत्याचा राहुल गांधींना टोला

राजकारण : राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार

मुंबई : 'अजून खूप काही बाकी आहे, एवढ्या लवकर डीजे वाजऊ नका'; राणेंचा शिवसेनेवर हल्ला

मुंबई : 'जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार'; राणेंचा पवारांना टोला

रत्नागिरी : मी दिलेले पुरावे वाचावे लागतील, १०वी नापास व्यक्तीकडून ती अपेक्षा नाही, निलेश राणेंचं टीकास्त्र

रत्नागिरी : नीलेश राणे शुद्धीत बोलत नाहीत; विनायक राऊतांचा पलटवार

रत्नागिरी : शिवसेनेतील बड्या नेत्याच्या भावाकडून नाणारमध्ये जमीन खरेदी : नीलेश राणे

राजकारण : मराठीत म्हण आहे 'अति तिथे माती'... शिवसेनेचा अंत जवळ आलाय, निलेश राणेंनी पुन्हा डिवचले

राजकारण : निलेश राणे भाजपाचे आऊटडेटेड नेते, त्यांना कवडीची किंमत देत नाही, शिवसेनेने हाणला टोला