शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

निधी अग्रवाल

निधी अग्रवाल- निधी अग्रवालने 2017 साली ‘मुन्ना मायकल’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यात ती टायगर श्रॉफ व नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसली होती. 2018 साली तिने तेलगू इंड्रस्टीकडे मोर्चा वळवला. सव्यसाची, मिस्टर मजनू, आयस्मार्ट शंकर या तेलगू सिनेमात ती दिसली. भूमी व पूनगोडी या तामिळ सिनेमातही तिने काम केले.

Read more