शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

निया शर्मा

२७ वर्षांची निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परिचित आहे. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर निया कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.

Read more

फिल्मी : Nia Sharma ने शर्टलेस Ravi Dubey सोबत दिल्या अशा पोज, फोटो पाहून लोक म्हणाले - 'So Hot'

फिल्मी : निया शर्माची कारमधून चोरी झाली हँडबॅग, अभिनेत्रीने ट्विटरवर मागितली मुंबई पोलिसांकडून मदत

फिल्मी : वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणं निया शर्माला पडलं माहागात, व्हिडीओ पाहून चाहत्यांनी दिल्या संतप्त प्रतिक्रीया

फिल्मी : चारचौघात चक्क एका अभिनेत्रीला Kiss करून चर्चेत आली होती निया, म्हणाली होती...

फिल्मी : 'बिग बॉस 14' सुरु होण्याआधीच आला चर्चेत, अभिनेत्री निया शर्माने घेतली शोमधून माघार ?

फिल्मी : Bigg Boss 14: 'नागिन 4'नंतर निया शर्माची होणार बिग बॉसच्या घरात एंट्री!

फिल्मी : Boldness Alert! निया शर्माचे हे बोल्ड फोटो पाहून भडकले फॅन्स; म्हणाले, विश्वास बसत नाही.....

फिल्मी : निया शर्माने मानले सरकारचे आभार, म्हणाली टिकटॉक नावाच्या व्हायरसला पुन्हा एन्ट्री देऊ नका

फिल्मी : रश्मी देसाईनंतर निया शर्माने सोडली 'नागिन 4', मालिका होणार बंद ?

फिल्मी : आशियातील सर्वाधिक SEXY ठरली होती ही अभिनेत्री, दीपिका प्रियंकालाही टाकले होते मागे