शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नेहा कक्कर

नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती.

Read more

फिल्मी : VIDEO: नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगचे पंजाबमध्ये पार पडलं ग्रॅण्ड रिसेप्शन, सासरी तिचे झाले जंगी स्वागत

फिल्मी : नेहा कक्करचे तिच्या सासरी झाले जंगी स्वागत, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

फिल्मी : PHOTOS: शाही थाटात पार पडले लग्नाचा नेहा कक्कर आणि रोहनप्रीतचे लग्न, पाहा त्यांचा वेडिंग अल्बम

फिल्मी : कधीकाळी देवीच्या जागरणामध्ये भजनं गायची नेहा कक्कर, 'इंडियन आयडल'ने बदलले तिचे नशीब

फिल्मी : कहाँ मिलेगा ऐसा घागरा, गायिका नेहा कक्करने परिधान केलेल्या पिकॉक ग्रीन रंगातल्या लेहंग्याने वेधले चाहत्याचे लक्ष, इतकी आहे त्याची किंमत

फिल्मी : Neha Kakkar and Rohanpreet Singh Wedding : अखेर नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग एकमेकांचे झालेच, समोर आले लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ

फिल्मी : #Nehudavyah : हळदी सेरेमनीत नेहा कक्कर आणि रोहनप्रीत दिसले रोमँटिक अंदाजात, See Photos

फिल्मी : PICS : नेहूप्रीत दा ब्याह...! नेहा कक्करच्या हातांवर रंगली रोहनप्रीतच्या नावाची मेहंदी  

फिल्मी : Neha Kakkar Rohanpreet Wedding : नेहा कक्करची वऱ्हाडीमंडळी रवाना झाली दिल्लीला, समोर आला फोटो

फिल्मी : PHOTOS: तर अशी झाली होती नेहा कक्करची रोहनप्रीतच्या कुटुंबियांसोबत पहिली भेट, आता रोका सेरमनीचे फोटो होतायेत व्हायरल