शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : भाजपचीही अभद्र युती | BJP in unnatural alliance | Devendra Fadnavis | Maharashtra politics | Lokmat

महाराष्ट्र : शिवसेनेला राष्ट्रवादीच्या जवळ का जायचंय ?Why does Shivsena Want to get Closer to NCP? Maharashta

महाराष्ट्र : खडसेंवर आरोप, त्यांच्या मुलाने आत्महत्या का केली? Eknath Khadse Son Nikhil Khadse Suside Case

महाराष्ट्र : पंकजा मुंडेंच्या कारखान्यात चोरी, संशयित NCPचा कार्यकर्ता? Theft in Pankaja Munde Owned Factory

महाराष्ट्र : निवडणुकीबाबत राष्ट्रवादीच्या 'या' आमदाराची मोठी घोषणा | Balasaheb Ajabe On Grampanchyat Election

महाराष्ट्र : कॉंग्रेसचे १८ नगरसेवक राष्ट्रवादीत | Congress Corporators Join NCP | Ajit Pawar | Maharashtra News

महाराष्ट्र : पवार पुंग्या सोडतात, देशाचं भविष्य राहुल गांधी नाही | Devendra Fadnavis | Balasabh Sanap Joins BJP

महाराष्ट्र : राजकारण, डायलॉगबाजी | अधिवेशनात काय काय झालं? Winter Session 2020 | Maharashtra News

महाराष्ट्र : नाकाला झोबलं, अजित पवारांनी घेतली फडणवीसांची फिरकी |Ajit Pawar On Devendra Fadnavis | Winter Session

महाराष्ट्र : आणि शरद पवार पंतप्रधान होता होता राहिले! Sharad Pawar | Praful Patel Article On Sharad Pawar | India