शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : पुण्यात मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत | 19BJP Corporator's join NCP? Ajit Pawar | Girish Bapat

महाराष्ट्र : रेणू शर्मा दोषी असेल तर तिला शिक्षा करा | Chitra Wagh On Dhananjay Munde & Renu Sharma

महाराष्ट्र : संजय राऊतांची कोणती लफडी बाहेर येणार? Nilesh Rane On Sanjay Raut & Ajit Pawar | Anil Parab

महाराष्ट्र : धनंजय मुंडे यांचा राजीनामा कि नवं वळण? Dhananjay Munde Resignation | Maharashtra News

महाराष्ट्र : पवारांचं मोठं वक्तव्य, मुंडेंवर करणार कारवाई? Dhananjay Munde Resignation |Sharad Pawar |Maharashtra

महाराष्ट्र : पुण्यात अजित पवार का भडकले? Ajit Pawar Angry On Party Supporters | Pune | Maharashtra News

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीवर नारायण राणेंची आगपाखड | Narayan Rane On Uddhav Thackeray And NCP

महाराष्ट्र : कॉंग्रेस - राष्ट्रवादी भाजपसोबत, शिवसेना एकटी! Chandrakant Patil | Khanapur Grampanchayat Election

महाराष्ट्र : २०२० मध्ये राजकारण गाजवणारे अराजकीय चेहरे कोणते? Best Political Memories In 2020 | Lokmat

महाराष्ट्र : राष्ट्रवादीचा पदाधिकारी भर पत्रकार परिषदेतच रडला | Mehboob Shaikh Crying | Aurangabad | Maharashtra