शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

अहिल्यानगर : रोहित पवारांच्या मतदारसंघात वाटल्या तब्बल १० हजार सायकली

राष्ट्रीय : Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनंतर आता NCPचा करेक्ट कार्यक्रम! निवडणूक आयोग पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढणार?

महाराष्ट्र : मातोश्रीहून मिलिंद नार्वेकरांचा फोन आला, अन्...; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : Maharashtra Politics: महाराष्ट्रात आताच लोकसभा निवडणूक लागली तर? शिंदे-भाजपा किती जागा जिंकणार, धक्कादायक सर्व्हे

महाराष्ट्र : Gram Panchayat Election Result Maharashtra: मोठा उलटफेर! ठाकरेंची सेना, राष्ट्रवादीने अचानक घेतली मोठी झेप, भाजपा-शिंदे सेनेला पछाडले...

मुंबई : 'यापुढे...'; एकनाथ शिंदेंचा अब्दुल सत्तारांना फोन, कानउघडणी करुन थेट बजावले!

महाराष्ट्र : Congress Bharat Jodo Yatra: राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ला NCPचे बळ; शिवसेनेचाही सहभाग? काँग्रेस करणार शक्तिप्रदर्शन!

महाराष्ट्र : Maharashtra Politics: शरद पवारांनी १५ मिनिटांत केला करेक्ट कार्यक्रम! जयंत पाटलांची नाराजी दूर? अजितदादांशी मनोमिलन

महाराष्ट्र : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं 'मिशन राष्ट्रवादी'; शरद पवारांना बसणार मोठा धक्का

राष्ट्रीय : २०२४ मध्ये BJPसमोर पवारांसह ५ विरोधी नेत्यांचे तगडे आव्हान! मोदी-शाह करेक्ट कार्यक्रम करणार?