शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : शरद पवारांचा विश्वासू मोठा नेता अजितदादांच्या गळाला?; राजकीय चर्चांना उधाण

महाराष्ट्र : अखेर २८ दिवसांनी शरद पवारांनी आखली 'चाणक्य'नीती; भाजपा-अजितदादांना बसणार फटका

महाराष्ट्र : शरद पवारांचाच हा डाव? अजितदादांची ताकद वाढत चाललीय, तर उद्धव ठाकरे, भाजपा खूश होतेय

गडचिरोली : मोदींच्या नेतृत्वात देश आगेकूच करतोय; अजित पवारांचं पहिलं भाषण

महाराष्ट्र : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा लेटेस्ट सर्व्हे; कुणाला किती जागा मिळतायत? जाणून थक्क व्हाल

महाराष्ट्र : BJP-NCP मध्ये केव्हा-केव्हा झाली 'सीक्रेट' बैठक? अजित पवारांनी केली शरद पवारांची कोंडी

महाराष्ट्र : NCP चे १० नेते, एकमेकांवर वार-प्रतिवार...; एकाच क्लिकवर वाचा कोण काय म्हणाले?

महाराष्ट्र : महायुतीविरुद्ध मविआ, विधिमंडळापासून संसदेपर्यंत कोणाकडे किती संख्याबळ? वाचा

महाराष्ट्र : PHOTO : साहेबांनी भाकरी फिरवली अन् दादांनी..., अजित पवार उपमुख्यमंत्री होताच मीम्सचा पाऊस

महाराष्ट्र : म्हणून शरद पवारांनी नेमले दोन कार्यकारी अध्यक्ष, अजित पवारांना दिली नाही कुठलीही जबाबदारी, अशी आहे इनसाईड स्टोरी