शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : अजितदादांचे चिमटे, सल्ला आणि खोचक टोले; कार्यकर्त्यांना दिले १० कानमंत्र, वाचा

महाराष्ट्र : अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडण्याची चर्चा का होते?; जाणून घ्या, मतदारसंघाचं गणित

महाराष्ट्र : राज्यातल्या १० 'अशा' जागा, जिथं २०१९ लोकसभेला कमी मतांनी उमेदवार जिंकले, वाचा

मुंबई : 'राष्ट्रवादीची सुनावणी, आव्हाडांच्या डोळ्यात पाणी; रोहित पवारांकडून संताप

मुंबई : उपमुख्यमंत्री मानत नाही म्हणणारे पडळकर अखेर अजित पवारांसमोरच बसले

मुंबई : अजित पवार फुल्ल कॉन्फिडन्ट, फडणवीसांनीही म्हटलं.. 'एस'

राष्ट्रीय : अशी कशी ही आघाडी ! 'INDIA' आघाडीत २८ पक्ष, पैकी ७ काँग्रेस फोडून बनलेले, ७ एनडीएसोबत होते

महाराष्ट्र : अजित पवार वेगळे होऊन ४३ दिवस नाही झाले, तोवर शरद पवार ४ वेळा भेटले; काय चाललेय काय?

पुणे : रिक्षाच्या तुलनेत किती पैसे?; अजित पवारांचा मेट्रोने प्रवास, प्रवाशांसोबत संवाद

महाराष्ट्र : ... तर मी अदानींचं विमानही चालवलं असतं, रोहित पवारांचं असंही प्रत्युत्तर