शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राजकारण : महाविकास आघाडीत टेन्शन; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मिशन २०२४ तर काँग्रेसनं मांडली वेगळी भूमिका

अहिल्यानगर : ... म्हणून कोविड सेंटरला शरद पवारांचं नाव, निलेश लंकेंनी सांगितलं राज'कारण'

मुंबई : Dhananjay Munde: धनंजय मुंडेंसोबतची प्रेमकथा एका पुस्तकातून उलगडणार; करुणा मुंडेंच्या पोस्टमुळे पुन्हा खळबळ

राजकारण : Pandharpur Election Result: “देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची गरज; अजित पवारांना जो गर्व झाला होता तो मोडून काढला”

महाराष्ट्र : Pandharpur Election Results 2021: विजयाची परंपरा कायम राखण्यात अपयश; ‘ही’ आहेत भगीरथ भालकेंच्या पराभवाची ५ कारणं

राजकारण : Anil Deshmukh : म्हणून शरद पवारांनी अनिल देशमुखांच्या मागे उभी केलीय आपली पॉवर, हे आहे कारण

महाराष्ट्र : सत्ता जाणे हीच भाजपची दुखरी नस, आम्हाला नैतिकता शिकवू नये; शिवसेनेचा पलटवार

राजकारण : Parambir Singh: 'जिलेटीनपेक्षा 100 कोटींची चिठ्ठी अधिक स्फोटक'; कोणत्याही क्षणी केंद्राची महाशक्ती ED ची एन्ट्री शक्य

महाराष्ट्र : 'राज्य संकटात आहे, राजकारणातील गुन्हेगारीकरण पुन्हा ऐरणीवर'

महाराष्ट्र : परमबीर सिंगांच्या पत्रातील सर्वांत महत्त्वाचे १० मुद्दे; शरद पवारांनाही माहिती असल्याचा दावा