शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : मुंबईत महायुती, इतरत्र वेगवेगळे ! पालिका निवडणुका, भाजपची इच्छा; शिंदे गट एकत्र लढण्यास अनुकूल

महाराष्ट्र : आधी रेटून बोलायचो, पण भाऊ सोबत नाहीये म्हणून...; अजित पवारांनी व्यक्त केली खंत

अमरावती : भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही; पण आम्ही शेतकऱ्यांना विमा देताे, कृषिमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

छत्रपती संभाजीनगर : ‘विधवा’ नव्हे ‘पुर्णांगिनी’ म्हणा; राज्य महिला आयोगाची शासनाला शिफारस: रूपाली चाकणकर

महाराष्ट्र : भाजपाशी जवळीक वाढतेय? छगन भुजबळांकडून RSSची स्तुती; केले श्रीराम पूजन अन् आरती

मुंबई : “शरद पवार आम्हाला पित्यासमान, पण एकनाथ शिंदेंचा केलेला सन्मान रुचलेला नाही”: संजय राऊत

गोंदिया : चंद्रिकापुरे पिता पुत्राचा शिंदेसेनेत प्रवेश, चर्चांना पूर्णविराम

पुणे : सत्कार दिल्लीत अन् वादाचा धुरळा पुण्यात; शिवसेना-राष्ट्रवादीत ठिणगी, २ माजी नगरसेवकांमध्ये वाकयुद्ध

सातारा : रामराजेंनी घेतली अजित पवार यांची भेट, फलटणमधील राजकीय घडामोडीना वेग

सांगली : 'लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ देणार नाही, आम्ही लढा देणार'; जयंत पाटलांनी थेटच सांगितलं