शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : 'धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांसोबत लग्न केलंच नाही, वकिलांचा युक्तिवाद; कोर्टात नेमकं काय झालं?

पुणे : आता ती परिस्थिती राहिली नाही; शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी पिककर्जाचे पैसे भरा, अजित पवार स्पष्टच बोलले

पुणे : पैशाची मागणी करताय, हे असले खपवून घेणार नाही; अजितदादांनी शासकीय कर्मचाऱ्यांना चांगलेच सुनावले

कोल्हापूर : केवळ माझ्या भाषणाने राष्ट्रवादी वाढणार नाही - अजित पवार

महाराष्ट्र : पीक कर्जमाफी होणार की नाही? DCM अजित पवारांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले, “...तर निर्णय घेऊ”

सांगली : Sangli Politics: चंद्रकांत पाटील यांनी संजयकाकांची भेट घेतली, भाजप 'घरवापसी'ची चर्चा रंगली

पुणे : Dattatray Bharane: वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती

कोल्हापूर : Kolhapur: विधानसभेला कॉग्रेसचे हेलिकाँप्टर कागलात का नाही?, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मेळाव्यात विचारणा 

महाराष्ट्र : Maharashtra Politics : हे अधिवेशन म्हणजे कबरीपासून कामरापर्यंत नेणारे..., जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र : 'व्यक्तिपूजा ही हुकूमशाहीकडे नेणारी'; जयंत पाटलांनी विधानसभेत व्यक्त केली चिंता