शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! 'या' तारखेला मिळणार फेब्रुवारी आणि मार्चचे 3 हजार रुपये...

नाशिक : माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा! कोकाटेंच्या शिक्षेला कोर्टाने स्थगिती दिली

महाराष्ट्र : मोठी बातमी! हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली

महाराष्ट्र : Maharashtra Politics :'कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण नको, स्वावलंबी व्हा', मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अजितदादांचा नेत्यांना सल्ला

मुंबई : अखेर हकालपट्टी… राजीनामा देता की बडतर्फ करू? CM फडणवीसांनी दम देताच धनंजय मुंडेंचा राजीनामा

मुंबई : अडीच वर्षांचा फॉर्म्युला! काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा, मविआत उद्धवसेनेची कोंडी

मुंबई : विधानसभा उपाध्यक्षपद अजित पवार गटाला? राजकुमार बडोले, अण्णा बनसोडे यांची नावे चर्चेत

मुंबई : BMCच्या २ लाख कोटींच्या कामाचा आढावा, नालेसफाईसाठी विशेष सूचना; मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंची विकेट अन् भुजबळांची एंट्री?; मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीतील 'हे' ४ नेते स्पर्धेत

महाराष्ट्र : आजचा राजीनामा ही एक प्रकारची कबुलीच; संभाजीराजे छत्रपती धनंजय मुंडेंवर संतापले!