शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics : तर खडसेंना तोंड काळं करुन फिरावं लागेल, घरातीलच गोष्ट..., एकनाथ खडसे अन् गिरीश महाजनांमध्ये जुंपली

मुंबई : 'आता धनंजय मुंडेंची आमदारकी घालवूनच शांत बसेन, पुढच्या...'; करुणा शर्मांचे स्फोटक दावे

महाराष्ट्र : वक्फ विधेयकाच्या मतदानावेळी बाळ्या मामा गैरहजर? उलट सुलट चर्चांवर म्हात्रेंचे स्पष्टीकरण...

महाराष्ट्र : लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला, अजित पवार काय..., राजू शेट्टींचा संतापाच्या भरात तोल ढासळला!

सांगली : Maharashtra Politics : जनतेच्या पैशांवर लग्न करणाऱ्यांवर कोण बोलत नाही...; कोकाटेंच्या विधानावर सदाभाऊ खोतांनी स्पष्टच सांगितलं

पुणे : १० वर्षांनी ‘छत्रपती’च्या निवडणुकीला मुहूर्त; शेतकरी कृती समितीचे अजितदादांना आव्हान, १८ मेला मतदान

महाराष्ट्र : “...अन्यथा भांडूपच्या भोंग्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये 'बेड' बुक करु”; NCPचा राऊतांवर निशाणा

महाराष्ट्र : “अजित पवारांचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटला, वक्फ विधेयकाला पाठिंबा देणे सत्तेसाठी लाचारी”

पुणे : मंत्रालयातून विनंती करुनही जर रुग्णालय ऐकत नसेल तर सर्वसामान्य जनतेचे काय? सुप्रिया सुळेंचा सवाल

पुणे : लज्जास्पद, माणुसकीला काळीमा फासणारी घटना; रुग्णालयावर कठोर कारवाई व्हावी - अमोल कोल्हे