शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : धनंजय मुंडेंची काल फॅशन शोला हजेरी, लेक वैष्णवीने शेअर केली पोस्ट; म्हणाली,...

राष्ट्रीय : सुप्रिया सुळेंनी भर लोकसभेत केले अमित शाह यांचे कौतुक; ठाकरे गटाचेही समर्थन, नेमके काय घडले?

महाराष्ट्र : तब्येतीचं कारण सांगत अजित पवारांच्या कार्यक्रमाला मुंडेंची 'दांडी', पण मुलीच्या फॅशन शोला मात्र उपस्थिती; चर्चांना उधाण

राष्ट्रीय : 'आज जर आपण गप्प बसलो, तर उद्या...'; निलेश लंकेंचा वक्फ विधेयकावर बोलताना इशारा

सांगली : Maharashtra Politics : जयंत पाटलांचं अजून तळ्यात मळ्यात, भाजपाशिवाय सांगलीला पर्याय नाही; गोपीचंद पडळकरांनी पुन्हा डिवचले

महाराष्ट्र : आई-वडील अन् चुलत्याच्या कृपेनं आमचं बरं चाललंय; अजित पवारांचे बीडमध्ये वक्तव्य

बीड : ...तर पक्षाला आणि नेतृत्वालाही त्याची किंमत मोजावी लागते; बीडमध्ये अजित पवार बोलता बोलता बरंच बोलले!

बीड : मोठी बातमी: अजित पवारांच्या दौऱ्यात धनंजय मुंडे गैरहजर; स्वत:च माहिती देत कारणही सांगितलं!

राष्ट्रीय : “कोणाच्या मर्जीने नाही, हा देश संविधानाने चालतो”; वक्फ विधेयकावर सुप्रिया सुळेंचे थेट भाष्य

बीड : पालकमंत्री अजित पवार उद्या बीड दौऱ्यावर; धनंजय मुंडेही सोबत दिसणार