शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : मतदार दिनीच काँग्रेसची आयोगाविरोधात राज्यव्यापी निदर्शने

पुणे : राष्ट्रवादी पुन्हा! पवार काका-पुतण्या एका मंचावर; जयंत पाटील-अजितदादांमध्ये गुफ्तगू

पुणे : जीबीएस आजाराचा पुण्यात शिरकाव; शरद पवारांचं सरकारला आवाहन, म्हणाले...

महाराष्ट्र : आपण भानगडी करत बसलो तर...; पालकमंत्रिपदाच्या वादावरून आदिती तटकरेंचा गोगावलेंवर निशाणा

कोल्हापूर : Sambhajiraje Chhatrapati : 'नैतिक जबाबदारी म्हणून धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा'; संभाजीराजेंचा हल्लाबोल

पुणे : सरकारमधील भांडणे, नाराजीचा आला उबग; बहुमत मिळाले तर कामाला लागा, सुप्रिया सुळेंचा टोला

महाराष्ट्र : CM देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न?; अजितदादा गटाचा शिंदेसेनेवर निशाणा

नाशिक : मागितलेलं सगळं मिळेल असं नाही; नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या गदारोळावर भुजबळांनी मांडली भूमिका

महाराष्ट्र : पालकमंत्रिपदावरून युतीत दरी, रायगडवरून कलगीतुरा; शिंदेसेना, अजित पवार गटालाही हवे नाशिक

महाराष्ट्र : धनंजयला पक्षात घ्यायला तयार नव्हते; शरद पवारांनी गोपीनाथ मुंडेंना फोन केला होता