शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : वाहतूक कोंडी सोडवा, कारणे सांगू नका; रुपाली चाकणकरांनी पोलिसांना सुनावले

पुणे : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारिणी जाहीर; रूपाली पाटलांची चक्क कार्याध्यक्षपदावर नियुक्ती

पुणे : जय पवारांचे लग्न भारतात नव्हे तर 'या' देशात होणार; दोन्ही कुटुंबांकडून केवळ ४०० पाहुण्यांना निमंत्रण

रायगड : महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला

पुणे : 'माझं पार टक्कल पडलंय ना, तरी लोक मला शिकवतायेत', भरसभेत अजितदादांच्या वक्तव्याने हशा पिकला

पुणे : दोन्ही गट एकत्र आल्यास काही काळासाठी राजकारण सोडणार; शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांची भूमिका

पुणे : 'आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं', पुतण्याच्या लग्नापेक्षा प्रचार महत्त्वाचा - अजित पवार

महाराष्ट्र : हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या कारने चार वर्षांच्या बालिकेला उडविले; प्रकृती गंभीर

महाराष्ट्र : शरद पवारांसमोर नवा पेच, अजित पवारांसोबत जाण्याला प्रशांत जगताप यांचा विरोध; थेट राजकारण सोडण्याचे संकेत