शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर अभिमान वाटेल”; शिंदे गटातील नेत्यांनी थेट सांगितले

महाराष्ट्र : बाळासाहेबांचा आदेश, वेषांतर करून कर्नाटकात घुसले, त्यावेळचा हा कोण शिवसैनिक?; बघा फोटो

पुणे : Muncipal Election: महापालिकेचा बिगुल वाजवण्यावर महायुतीत खलबते; एकत्र लढणार की स्वतंत्र?

महाराष्ट्र : बांगरांची मंत्री होण्याची इच्छा पूर्ण; शरद पवार-अजित दादा अजूनही एकत्र...; पक्षांतरानंतरही वेबसाईट बदलायला वेळ मिळेना

महाराष्ट्र : जयंत पाटील लवकरच अजितदादांच्या राष्ट्रवादीत? अमोल मिटकरी म्हणाले, योग्य वेळी निर्णय घेतील...

महाराष्ट्र : “पुढील ५ वर्षांच्या काळात अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर चांगलेच होईल”: जय पवार

मुंबई : आरआर आबांची आठवण, रोहित पाटलांनी विधानसभेत केले पहिले दमदार भाषण; CM फडणवीसांना म्हणाले...

जळगाव : अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असणाऱ्या गुलाबराव देवकरांना धक्का

महाराष्ट्र : चंद्रचूड यांनी लोकशाहीचा खून करण्यामध्ये सहकार्य केले; पृथ्वीराज चव्हाणांचं विधान

पुणे : शरद पवार ५० वर्षांपेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले नेते! त्यांनी पराभव स्वीकारावा - देवेंद्र फडणवीस