शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

गोंदिया : कार्यकर्त्यांनो विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करा - प्रफुल्ल पटेल

मुंबई : 'सरकारच्या कामावर शरद पवारांचे मत परिवर्तन होईल', चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला निदर्शनाची भीती? महापालिकेला आले छावणीचे स्वरूप

पुणे : 'वेगळा निर्णय घेणं हा त्यांचा अधिकार,पक्षात फूट पडलेली नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

मुंबई : मलाही लव्ह लेटर आलेत, रोहित पवारांचा गौप्यस्फोट; मुख्यमंत्री पदाबाबतही बोलले

महाराष्ट्र : शिवसेना, NCPमधील फुटीमुळे BJPला फायदा होईल का? सर्वेतून समोर आली धक्कादायक आकडेवारी

महाराष्ट्र : काल आपल्या शास्त्रज्ञांनी चंद्रावर झेप घेतली, आज भारतीय 'कुस्ती' मातीला मिळाली - आव्हाड

कोल्हापूर : रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायचीय; हसन मुश्रीफांचा पलटवार

महाराष्ट्र : शरद पवारांचा फोटो न वापरण्याचं ठरलं, अजित पवार गटाचा निर्णय झाला?

गोंदिया : २०१९ मध्ये तुम्हाला चालले मग आता विरोध का? प्रफुल्ल पटेल यांचा सवाल