शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : शरद पवार गटाला धक्का! नागालँडचे ७ आमदार अजित पवार गटासोबत

महाराष्ट्र : कारवाईची चिंता कसली, अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष; मंत्री अनिल पाटलांची निकमांच्या उमेदवारीवरही प्रतिक्रिया

जळगाव : सोबत येण्यासाठी अजितदादांकडून एका नेत्यामार्फत विचारणा; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

पुणे : सत्य मांडणाऱ्या लोकांवर सूडबुद्धीने कारवाई केली जातीये; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

पुणे : आधी संसदेत टीका, आता 'अजितदादांविरोधात कधीच बोललो नाही'; सुप्रिया सुळेंचा युटर्न

मुंबई : 'आज माझ्याकडे अर्थखातं, कधीपर्यंत टीकेल माहित नाही'; अजित पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

कल्याण डोंबिवली : गोपीचंद पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; जोडे मारून केला निषेध 

महाराष्ट्र : राष्ट्रवादीचे बचेकुचे लोकही आमच्याकडे येतायत; खडसेंना काळजी नसावीचा भाजपाचा निरोप

पुणे : शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर पडेल असे काम अधिकाऱ्यांनी करावे; अजित पवारांची अपेक्षा

कल्याण डोंबिवली : गांधीचा अपमान झाला तेव्हापासून गांधी पर्वाला सुरुवात झाली - रोहित पवार