शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : Sunetra Pawar DCM Oath: सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, आमदारांकडून अजित पवार अमर रहेच्या घोषणा

मुंबई : 'तीन दिवसांत मागे टाकून नवीन शपथविधी करण्याइतकी काय घाई होती?; अंजली दमानियांचा सवाल, पटेल, तटकरे यांच्यावर टीका

महाराष्ट्र : १७ जानेवारीच्या 'त्या' व्हिडिओवर सुनील तटकरेंचा दावा; NCP विलीनीकरणाच्या बैठकीवर काय बोलले?  

महाराष्ट्र : “अजितदादा कायम आपल्यातच असणार, अतीव प्रेम करणाऱ्यांना हात जोडून विनंती की…”: रोहित पवार

महाराष्ट्र : मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पद असते, तर तातडीचा शपथविधी मान्य होता पण..., शरद पवारांच्या आमदाराने कुणाला सुनावले?

महाराष्ट्र : सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड; NCP आमदारांनी एकमताने मान्य केला ठराव

महाराष्ट्र : सुनेत्रा पवार यांची तातडीने उपमुख्यमंत्रिपदी निवड करण्याचा निर्णय का घेतला गेला? ही आहेत ५ कारणे

महाराष्ट्र : शरद पवारांच्या PC नंतर मोठा ट्विस्ट; पटेल, तटकरे 'देवगिरी'वर तर पार्थ पवार गोविंदबागेत पोहचले

महाराष्ट्र : दुर्दैवी योगायोग...! ...तर दादा आज आपल्यात असते!; अजित दादांनी शेवटची सही कोणत्या फाईलवर केली? आमदार सरोज आहिरे यांनी सांगितलं

महाराष्ट्र : जयंत पाटलांचा गौप्यस्फोट! राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत ठरलेलं, मग सत्तेत जायचं ठरलं होतं का?