शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

ठाणे : सत्ताधाऱ्यांवरील टीकेचे कागद अजित पवार बाजूला काढून ठेवत; आव्हाडांचा गंभीर आरोप

पुणे : आज आम्ही अध्यक्ष झालो तर बेकार; पक्ष चोरल्याचा आरोपही झाला, अजितदादांचा शरद पवारांवर निशाणा

महाराष्ट्र : इलेक्टोरल बाँडमधून राष्ट्रवादी, शिवसेनेने किती पैसे मिळविलेले? भाजपच्या तुलनेत आकडा पहाल तर...

पुणे : माझ्या घरातील सगळे माझ्याविरोधात, फक्त तुम्हीच माझ्यासोबत; अजित पवारांची बारामतीकरांना भावनिक साद

पुणे : मोठी बातमी : सुप्रिया सुळे Vs सुनेत्रा पवार लढाईचे स्पष्ट संकेत? बारामतीत फिरू लागला प्रचाराचा रथ 

महाराष्ट्र : मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना घराबाहेर पडण्याचे आदेश

महाराष्ट्र : राहुल नार्वेकरानी दिलेला निकाल म्हणजे बाटली तीच, औषध फक्त नवीन; रोहित पवारांचे टीकास्त्र

मुंबई : २५ वर्षांआधी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला, त्यानंतर काय झालं?; शरद पवारांनी सांगितली आठवण!

पुणे : संसदीय लोकशाहीसाठी घातक परिस्थिती - डॉ. बापट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्षाची निवड योग्य पद्धतीने केली नाही