शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

छत्रपती संभाजीनगर : आचारसंहितेमुळे तुतारी वादनावर आली संक्रांत; शरद पवार गटाला मिळाले आहे चिन्ह

मुंबई : शरद पवारांची भेट घेऊन कराळे मास्तर लागले लोकसभा निवडणुकीच्या तयारीला

महाराष्ट्र : “५० वर्षांत झाला नाही, तेवढा ५ वर्षांत बारामतीचा विकास करेन”; शिवतारेंचे पवारांना आव्हान

ठाणे : ...अन्यथा आम्हालाही महायुतीचा धर्म तोडावा लागेल, आनंद परांजपे यांचा इशारा

पुणे : अनंत थोपटेंना भेटले अन् अजित पवारांवर बरसले; शिवतारे जे-जे बोलले ते सगळं रेकॉर्ड झालं!

मुंबई : '...तर राष्ट्रवादीही महायुतीचा धर्म तोडू शकते'; अजित पवार गटाचा शिवसेनेला इशारा

महाराष्ट्र : अजित पवारांची आदल्या दिवशी भेट, फडणवीसांची बारामतीसाठी हर्षवर्धन पाटलांसोबत बैठक; नाराजी दूर?

मुंबई : अजित पवारांना आणखी एक धक्का! 'हा' बडा नेता शरद पवार गटात घरवापसी करणार

महाराष्ट्र : खडसे काँग्रेसमध्ये जावळेंची बॅग घेऊन फिरायचे, भाजपात आले आमदार झाले; महाजनांची टीका

महाराष्ट्र : “SC निर्णयाची चुकीची माहिती देणे तुम्हाला शोभत नाही”; शरद पवार गटाची अजितदादांवर टीका