शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : 'फक्त मंडपाचा खर्च २.२ कोटी...; 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमावरून जयंत पाटील संतापले, म्हणाले...

राष्ट्रीय : शरद पवारांच्या निवासस्थानी INDIA आघाडीची बैठक; भोपाळमध्ये होणार पहिली संयुक्त सभा

सांगली : Sangli News: वैभव पाटलांनी कोंड बदललं; खासदार समर्थकांचं कोडं सुटलं

कोल्हापूर : ‘राष्ट्रवादी’चा दावा, तीनच ठिकाणी हवा; कोल्हापूर जिल्ह्यात जागा वाटपात 'महायुती'त त्रांगडे 

मुंबई : अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट, सत्ता सहभागातील रोहित पवारांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र : अजित पवार गटाचा पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंना थेट सवाल; नेतृत्वावर प्रश्नचिन्ह?

मुंबई : हालचाली वेगवान, ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, आमदारांच्या अपात्रेवर चर्चा?

पुणे : दुष्काळी परिस्थिती, महाराष्ट्र अस्वस्थ तर भाजपा सुडाच्या राजकारणात व्यस्त: सुप्रिया सुळे

पुणे : Video: अजित पवारांसाठी पत्नी सुनेत्रा यांचा खास उखाणा, राष्ट्रवादी नावाचाही उल्लेख

पुणे : हडपसरमधून तयारीला लागा! राष्ट्रवादीच्या बैठकीतच प्रशांत जगताप यांना शरद पवारांचे आदेश