शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : पवना कृषक संस्थेत भाजपची राष्ट्रवादीवर मात;भाजपने नऊ जागांवर मिळविला विजय

महाराष्ट्र : अजित पवारांनी असल्या माणसाला मंत्रिमंडळात घ्यायलाच नको होतं; राजू शेट्टी भडकले

महाराष्ट्र : भाजपाचं 'ऑपरेशन कमळ'! रातोरात बैठक अन् राम शिंदेंनी रोहित पवारांना दिला मोठा धक्का

महाराष्ट्र : राष्ट्रवादीचे नेते अन् माजी महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल; आयुष्य संपवण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र : “सरकारने आखलेल्या चुकीच्या धोरणांचे ओझे सामान्य माणसांवर आले”; जयंत पाटलांची टीका

महाराष्ट्र : Maharashtra Politics : तर खडसेंना तोंड काळं करुन फिरावं लागेल, घरातीलच गोष्ट..., एकनाथ खडसे अन् गिरीश महाजनांमध्ये जुंपली

मुंबई : 'आता धनंजय मुंडेंची आमदारकी घालवूनच शांत बसेन, पुढच्या...'; करुणा शर्मांचे स्फोटक दावे

महाराष्ट्र : वक्फ विधेयकाच्या मतदानावेळी बाळ्या मामा गैरहजर? उलट सुलट चर्चांवर म्हात्रेंचे स्पष्टीकरण...

महाराष्ट्र : लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला, अजित पवार काय..., राजू शेट्टींचा संतापाच्या भरात तोल ढासळला!

सांगली : Maharashtra Politics : जनतेच्या पैशांवर लग्न करणाऱ्यांवर कोण बोलत नाही...; कोकाटेंच्या विधानावर सदाभाऊ खोतांनी स्पष्टच सांगितलं