शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : ...तर आम्ही त्यातून मार्ग काढू, छगन भुजबळांच्या नाराजीबद्दल प्रफुल्ल पटेलांचं भाष्य

महाराष्ट्र : NCP: मोठी बातमी! धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला जाणार नाहीत; कारणही सांगितलं

अहिल्यानगर : छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या शिबिराला हजर; नाराजीनाट्यानंतर पहिल्यांदाच अजित पवारांसोबत दिसणार

महाराष्ट्र : अजित पवारांचं 'मिशन डॅमेज कंट्रोल'; शरद पवारांना बसणार ३ मोठे धक्के

राष्ट्रीय : Delhi Elections: अजित पवारांनी अरविंद केजरीवालांविरोधात उतरवला उमेदवार! 30 उमेदवारांच्या नावाची केली घोषणा

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad: शालेय शिक्षण मंत्री भुसेंची महापालिकेच्या शाळेला अचानक भेट; शिक्षकांसह अधिकाऱ्यांची उडाली धांदल

महाराष्ट्र : बारामतीच्या विकासाने पंकजा मुंडे भारावल्या; DCM अजित पवारांच्या कार्याचे केले कौतुक

महाराष्ट्र : “देशमुख, भुजबळ, राऊतांना ईडी लावता, मग वाल्मीक कराडला का नाही?”; सुप्रिया सुळेंचा थेट सवाल

महाराष्ट्र : शरद पवारही आता स्वबळावर लढणार? ठाकरे गटाच्या भूमिकेवर सूचक संकेत; स्पष्ट शब्दांत म्हणाले...

महाराष्ट्र : 'हा जावई शोध तुम्ही कुठून लावला?', शरद पवारांचा पत्रकार परिषदेत चढला पारा