शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : शरद पवारांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे-संजय राऊत 'सिल्व्हर ओक'वर; मविआत काय घडतंय?

बीड : ...तर अधिक आनंद झाला असता; बीडचं पालकमंत्रिपद अजित पवारांना गेल्यानंतर पंकजा मुंडेंची खंत

महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये मुंडे-भुजबळांचीच जास्त चर्चा, बड्या नेत्यांकडून अखेर गैरहजेरीवर सारवासार

महाराष्ट्र : पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर महायुतीत धुसफूस, रायगडमध्ये भरत गोगावले नाराज

महाराष्ट्र : मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, तर मी अर्जुन’’, धनंजय मुंडेंनी मांडली रोखठोक भूमिका

महाराष्ट्र : दादांना सांगितलं होतं की हे षडयंत्र आहे, पण..., पहाटेच्या शपथविधीवरून धनंजय मुंडे यांचं मोठं विधान

महाराष्ट्र : 'हे पक्षाचं अधिवेशन, कुणा एका व्यक्तीचं नाही' छगन भुजबळ यांची खोचक टिप्पणी 

नागपूर : आम्ही महायुती म्हणून सामोर जाऊ : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अहिल्यानगर : आमदार अपात्रतेप्रकरणी उपसभापती गोऱ्हेसह मुख्य प्रतोदांना नोटीस, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी मागितला आणखी वेळ 

महाराष्ट्र : Maharashtra Politics :'तटकरे, पटेलांनी विनंती केली म्हणून आलो'; छगन भुजबळांनी अजित पवारांचा उल्लेख टाळला