शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रीय : पक्षात एका रात्रीतून फूट पडत नाही; शरद पवार गटाकडून आक्रमक युक्तिवाद

मुंबई : 'व्हीप बजावण्यापूर्वी पडद्याआड खूप काही घडलं होतं'; सुप्रिया सुळेंबाबत सुनिल तटकरेंचा मोठा दावा

राष्ट्रीय : पक्ष विस्तारात अजितदादांचा कुठलाही हातभार नाही; सुनावणीत शरद पवार गटाचा दावा

राष्ट्रीय : श्रीनिवास पाटील पितृतुल्य, पण...; सुप्रिया सुळेंच्या टीकेला तटकरेंचं जोरदार प्रत्युत्तर

महाराष्ट्र : “शरद पवारांना अंधारात ठेवून त्यांनी शपथ घेतली”; सुप्रिया सुळेंचे अजितदादा गटावर टीकास्त्र

पुणे : आगामी निवडणुकीसाठी पुण्यात पार्थ पवार सक्रिय, पदाधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक

संपादकीय : वाचनीय लेख - कमळाला टोचतात घड्याळाचे काटे!

महाराष्ट्र : अमोल कोल्हे यांनी अजित पवारांची भेट का घेतली?; स्वत: समोर येऊन केला खुलासा

मुंबई : अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीची मुंबई कार्यकारणी जाहीर; संघटना वाढीवर दिला भर

महाराष्ट्र : माझ्याकडेही पर्याय होता, पण शरद पवारांना सोडून सत्तेत जाणे पटले नाही; सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट