शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : “PM मोदींनी काय केले आहे, ते राऊतांनी प्रत्यक्ष जनतेत जाऊन पाहावे”; अजितदादा गटाचा पलटवार

महाराष्ट्र : जे भाजपमध्ये जातात, त्यांना हळूहळू राजकीयदृष्ट्या संपविले जाते, रोहित पवारांचा आरोप

मुंबई : तेलंगणातील विजयाचा फायदा महाविकास आघाडीला; रोहित पवारांचा अजित दादांनाही टोला

महाराष्ट्र : भाजपच्या विजयाने अजित पवार भलतेच खूश; इंडिया आघाडीला लगावला खोचक टोला

महाराष्ट्र : मला खेळखंडोबा करायचा नाही, पण...; पवारांबद्दल प्रश्न विचारताच अजितदादांची रोखठोक प्रतिक्रिया

महाराष्ट्र : मोदी मॅजिक, ईव्हीएम आणि इंडिया आघाडी; निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

ठाणे : पवार, मुंडे यांच्यावरील आराेप सहन करणार नाही; आनंद परांजपेंचा आव्हाडांना इशारा

महाराष्ट्र : गौप्यस्फोट करणार असतील, तर...; शरद पवारांचा अजितदादांसह प्रफुल पटेलांना टोला

महाराष्ट्र : माझे घर समजून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची टोपेंच्याच भावाच्या घरावर दगडफेक; लोणीकरांचा दावा

मुंबई : २००४ मध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार होती? शरद पवारांनी सगळंच सांगितलं