शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : आज पुन्हा नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले; विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

महाराष्ट्र : फडणवीसांनी ते पत्र जाहीर केले नसते तर चांगले झाले असते; वळसे पाटलांचा नाराजीचा सूर

महाराष्ट्र : आम्ही नवाब मलिकांसोबत; फडणवीसांच्या पत्रानंतरही अमोल मिटकरींनी डिवचलं, वाद पेटणार?

मुंबई : 'सत्तेपेक्षा जर देश मोठा वाटत असेल तर...'; देवेंद्र फडणवीसांच्या पत्रावर सुषमा अंधारेंची टीका

महाराष्ट्र : आमदार अपात्रता सुनावणी लांबणीवर?; विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टाकडे वेळ मागणार

महाराष्ट्र : आर. आर. पाटलांना परदेशात नेऊ नका, कारण ते...; भर सभेत अजित पवार बोललेले, आव्हाडांनी आठवण करून दिली

महाराष्ट्र : नवाब मलिकांवर अशाप्रकारचे आरोप असताना...; देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांना रोखठोक पत्र

महाराष्ट्र : “जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत”; अजित पवार गटातील नेत्याची सडकून टीका

महाराष्ट्र : नवाब मलिक अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या 'टीम'मध्ये! राष्ट्रवादीचा अजितदादा गट म्हणतो- प्रत्येकाला वाटतं...

पुणे : बदनामी केली म्हणून कारवाई, पदाचा गैरवापर नाही रुपाली चाकणकरांचे स्पष्टीकरण