शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

कोल्हापूर : ‘ए. वाय.’ यांची गाडी गॅरेजला, ‘आर. कें’ची कपंनीत; राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या गाड्यांची अवस्था 

अहिल्यानगर : राष्ट्रवादीच्या शिबीराला रोहित पवार गैरहजर, रोहित पवार, जयंत पाटील यांच्यात अंतर्गत वाद?; पाटलांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : ...त्यांच्यामुळे दुसऱ्या फळीतील नेत्यांना संधी मिळाली; जयंत पाटलांचा खोचक टोला

पुणे : 'राज्यात दोन महिन्यात जातीय जनगणना करा', मंत्री छगन भुजबळ यांची मागणी

महाराष्ट्र : 'मिशन ४५ प्लस'साठी महायुतीचा एल्गार; १४ जानेवारीला राज्यभरात जिल्हास्तरीय मेळावे

महाराष्ट्र : आमदार अपात्रता सुनावणी उद्यापासून पुन्हा सुरू होणार

महाराष्ट्र : तीन सत्तारूढ पक्षांची समन्वय समिती करते काय? एकही ठोस निर्णय नाही

ठाणे : रात्रीतल्या काजव्यांनी सूर्याबद्दल बोलू नये; राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा टोला

मुंबई : जयंत पाटलांनी छातीवर हात ठेऊन सांगावं; शिरसाट म्हणाले पुरावे देईन

महाराष्ट्र : “सुप्रियाताई १५ वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या, आता ते सोबत नाहीत तर...”: रुपाली चाकणकर