शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : निवेदन स्वीकारण्यासाठी भाजपाचे शहर अध्यक्ष आले; रोहित पवारांसह कार्यकर्ते संतापले

महाराष्ट्र : नागपुरात प्रचंड गोंधळ! रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात, विधिमंडळाकडे जाताना कारवाई

सांगली : मिरजेत भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये रंगली जुगलबंदी, पालकमंत्र्यांवरील आरोपानंतर भाजपकडून पुतळा दहन

महाराष्ट्र : केंद्राच्या निर्णयावर नाराज, अजित पवारांचं अमित शाह यांना पत्र; दिल्लीला जाऊन भेटणार?

फिल्मी : शरद पवार देशाच्या राजकारणातील महान चाणक्य; शत्रुघ्न सिन्हा म्हणाले जय महाराष्ट्र

मुंबई : ED कडून कुठलाही दिलासा नाही, ती माहिती चुकीची; छगन भुजबळांचे स्पष्टीकरण

मुंबई : संघर्षाच्या या काळात... व्हिडिओ कॉलवरुन खासदार लेकीच्या शरद पवारांना शुभेच्छा; सांगितलं व्रत

मुंबई : नरेंद्र मोदींकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; पंतप्रधान म्हणाले...

नागपूर : रोहित पवारांच्या हायपर ॲसिडिटीमुळे राष्ट्रवादीचा बीपी वाढला

सातारा : सातारा लोकसभेचा तिडा; दादांच्या इच्छेवर मिठाचा खडा