शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : राष्ट्रवादीच्या मतदारसंघात शिंदेंची गर्जना, युतीत तणाव?; अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्र : “जितेंद्र आव्हाडांचे विधान या वातावरणात योग्य वाटले नाही”; रोहित पवार स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : ...तर मी अजितदादांसोबत भाजपबरोबर गेलो असतो; रोहित पवारांनी काकांना कोंडीत पकडलं!

महाराष्ट्र : रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावरील नियमबाह्य नियुक्ती रद्द करा

महाराष्ट्र : 'सत्तेची मस्ती जास्त काळ टिकत नसते, जनता उघड्या डोळ्याने पाहतेय'; शरद पवार गटाची टीका

मुंबई : फडणवीस गृहमंत्री असतानाच अशा घटना का घडतात?; व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा सवाल

महाराष्ट्र : छापेमारीचं आम्हाला आश्चर्य वाटत नाही...:, बारामती ॲग्रोवरील ईडीच्या कारवाईनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : “शरद पवारांचा उरला सुरला गट संपवण्यास दुसऱ्या पक्षाला काही करायची गरज नाही”: छगन भुजबळ

मुंबई : जेवण, चहाच्या खर्चात कपात; CM, DCM च्या बंगल्यावर खानपानासाठी किती खर्च झाला? RTI मधून माहिती समोर

पुणे : 'पक्षाने जबाबदारी दिली तर लोकसभा लढवेन; हसन मुश्रीफ यांनी निवडणूक लढवण्याचे दिले संकेत