शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी जोरदार मोहीम; कोणी काय दावा केला? जाणून घ्या

महाराष्ट्र : पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटणार? CM फडणवीस करणार एकनाथ शिंदे, अजित पवारांशी चर्चा

पिंपरी -चिंचवड : व्यावसायिकाला खाली पाडले, दगड फेकून मारला; अजितदादांच्या निकटवर्तीयावर कारवाई होणार का?

पुणे : असे प्रकार राष्ट्रवादीत खपवून घेतले जाणार नाहीत; मारहाणी प्रकरणावरून अजितदादांचा चांदेरेंना इशारा

महाराष्ट्र : शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ: अजित पवारांनी केला काकांना फोन; काय संभाषण झालं?

बीड : पुढच्या दोन पिढ्यांना भोगावं लागेल; अजितदादांचा आमदार सुरेश धसांवर भडकला, म्हणाला...

गोंदिया : 'पंतप्रधानांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण...'; पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांचं विधान

महाराष्ट्र : एक आका पुण्यासारख्या सुसंस्कृत नगरीमध्ये...; व्हिडीओ दाखवत जितेंद्र आव्हाड संतापले

महाराष्ट्र : शरद पवार आजारी, बोलताना होतोय त्रास; पुढील चार दिवसांचे कार्यक्रम अचानक रद्द

नाशिक : भाजपत जाणार नाही, दिल्लीला जाऊ शकत नाही! छगन भुजबळांची स्पष्टोक्ती