शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

अमरावती : राम मंदिर झाल्याचा आनंद आहे, पण बाबरी पडली तेव्हा..., शरद पवारांचा भाजपाला टोला

महाराष्ट्र : पवारांच्या बंडाशी तुलना, अजितदादांवर भडकले आव्हाड; सविस्तर पोस्ट लिहीत चढवला हल्ला!

सांगली : भाजप, शिवसेना तपाशी; महाआघाडी उपाशी, सांगलीत निधी वाटपावरुन विरोधी गटाच्या आमदारांमध्ये नाराजी

मुंबई : जागावाटपाची विधानं जाहीरपणे नको, अन्यथा फूट पडायला वेळ लागणार नाही; संजय शिरसाट यांचा भुजबळांना इशारा

पुणे : शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे काम केंद्र सरकारने केले; अमोल कोल्हेंची टीका, जनआक्रोश मोर्चाला सुरुवात

नवी मुंबई : शरद पवारांविषयी वादग्रस्त लिखाण; मुंबईतील MBA तरुणाच्या हाती पडल्या बेड्या!

पुणे : संसदेत बोलले की निलंबन, बाहेर बोलले की ईडी; हि व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा - सुप्रिया सुळे

मुंबई : आमदार अपात्रता: अजितदादा गटाला आणखी मुदत हवी; शरद पवार गटाची उत्तरे आली

पिंपरी -चिंचवड : अजितदादांची साथ सोडण्यामागचं कारण काय?; संजोग वाघेरेंनी स्पष्टच सांगितलं

अमरावती : खासदारांच्या निलंबनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन