शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

संपादकीय : ... अन् अजित पवारांनी काकांशी घेतला थेट पंगा; सगळं गणित मांडून उचललं पाऊल

महाराष्ट्र : 'आशीर्वादाचं वैभव सदैव गाठीशी...'; आक्रोश यात्रेमधील खास क्षण; कोल्हेंनी शेअर केला Video

पुणे : अमोल कोल्हेंविरुद्ध 'हा' उमेदवार द्या; शरद पवार गटाचं दादांना चॅलेंज, पार्थ पवारांनाही टोला

पुणे : 'वेळप्रसंगी न्यायालयात जा...' चंद्रकांत पाटलांची अजित पवारांविरोधात संघर्षाची भूमिका

पुणे : 'बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून ठाकरेंना...; राम मंदिर उद्घाटनाच्या निमंत्रणावरुन जयंत पाटलांची भाजपवर टीका

अमरावती : राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण आले नाहीच: शरद पवार, इंडिया आघाडी एकसंघच

पुणे : 'कोल्हेंचा पराभव करणं सोपं नाही, तुम्ही आव्हान दिलं, पण...'; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले!

अमरावती : शरद पवारांनी बच्चू कडूंचं निमंत्रण स्वीकारलं; महाविकास आघाडीत येण्याबाबतही बोलले

अमरावती : राम मंदिर झाल्याचा आनंद आहे, पण बाबरी पडली तेव्हा..., शरद पवारांचा भाजपाला टोला

महाराष्ट्र : पवारांच्या बंडाशी तुलना, अजितदादांवर भडकले आव्हाड; सविस्तर पोस्ट लिहीत चढवला हल्ला!