शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : पुतण्या गद्दार निघाला, आव्हाडांची बोचरी टीका; राष्ट्रवादीचाही पलटवार

महाराष्ट्र : घोडेबाजार टळला...! राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार, सहा जागा सहा उमेदवार

महाराष्ट्र : राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष देणार निकाल

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेलांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी, सुनील तटकरे यांची माहिती

महाराष्ट्र : पार्थ पवारांना राज्यसभा उमेदवारी? रोहित पवार म्हणाले की, “विचारवंत, अभ्यासूंना पाठवले जाते”

सोलापूर : अखेर आनंद चंदनशिवे यांचा राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश

महाराष्ट्र : बालवाडीतील मुलं सुद्धा सांगतील; हा जॉनी कोण?, शरद पवार गटाचा भाजपावर निशाणा

महाराष्ट्र : नेते गेले पण पक्षाचा 'मणका' कार्यकर्ता असतो, तरूण कार्यकर्त्यांना आता उत्तम संधी आहे

पुणे : जुन्नरचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे दीर्घआजाराने निधन

महाराष्ट्र : ‘मुख्यमंत्री, मुख्यमंत्री करू नका, जरा दमाने घ्या !’ कुणाचे फोन आले तरी हळवं बनू नका